अटी व शर्ती | श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड

अटी व नियम

॥ श्री दत्त मंदिर संस्थान, श्री क्षेत्र देवगड ॥

🛕 १. मंदिर परिसरातील स्वच्छता व शिस्त

🚫 २. फोटो व व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई

⚠️ सूचना : मंदिर परिसरात फोटो / व्हिडिओ काढणे व सोशल मीडियावर टाकणे सक्त मनाई आहे.

📸 ३. सोशल मीडिया बाबत महत्त्वाची माहिती

📞 ४. अधिकृत संपर्क माहिती

⚠️ वरील Instagram Account व्यतिरिक्त श्री दत्त मंदिर / देवगड या नावाने चालविलेले कोणतेही पेज, अकाउंट किंवा चॅनेल अधिकृत नाही. असे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

⚠️ ५. अनुचित वर्तनास सक्त मनाई

⚖️ ६. कायदेशीर इशारा

🙏 नम्र विनंती

श्री दत्त महाराजांच्या कृपेने सर्व भाविकांनी वरील नियमांचे पालन करून मंदिराची पवित्रता, शिस्त व परंपरा जपावी ही नम्र विनंती.